index
int64
10k
84.9k
text
stringlengths
2
5.29k
label
int64
0
4
84,290
दरवर्षी मुंबई स्वच्छ झाल्याचा दावा करते सरकारनं खबरदारी न घेतल्यानं किड्या-मुंग्यांप्रमाणे माणसं मरतात जे आहे ते सांभाळता येत नसलेले करायला निघालेत! महापौरांना तुंबलेली मुंबई दिसत नाही हा सत्तेचा माज आहे सरकारचा बेजबाबदारपणा आहे
1
84,291
सर्वसमावेशक, सर्वांगिण प्रगती हे नेहमीच काँग्रेस पक्षाचे धोरण राहिले असून, सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात याच धोरणाची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे
1
84,296
आपल्या अप्रतिम अभिनयाने रंगभूमीची शोभा वाढवणाऱ्या रोहिणी हटंगडी यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन! नाटक, सिनेमा आणि मालिका अशा सर्व क्षेत्रात त्या लिलया वावरतात नव्या पिढीसाठी दीपस्तंभ असलेल्या रोहिणी हटंगडी यांना उत्तरोत्तर यश, आनंद लाभो
1
84,297
लोकशाही न्यूज' वृत्तवाहिनीवरील मुलाखत
1
84,298
स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, लेखक पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
1
84,300
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील पोलीस कवायत मैदानात आयोजित जिल्हा कृषि प्रदर्शन व दख्खन जत्रेचे उद्घाटन केलं तसेच, राजमाता जिजाऊ उत्कृष्ट महिला स्वयंसहाय्यता समुह स्वावलंबन पुरस्काराने विजेत्यांना गौरविले
1
84,302
अल्पसंख्यांक विकास विभागाच्या विविध योजनांकरिता कोटी रुपयांची तरतूद तर महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांसाठी कोटीची तरतूद!
1
84,303
कोेकणावर आलेले हे संकट मोठे आहे आणि या संकटात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे कोकणवासियांच्या पाठिशी उभी आहे अन्नधान्य,भाजीपाला याव्यतिरिक्त वीजेसाठी सोलर कंदिल आणि पावसाळा लक्षात घेता निवार्यासाठी ताडपत्री व सिमेंट पत्रे यावर भर देण्यात आला आहे हा उपक्रम यापुढेही असाच सुरू राहील
1
84,306
सरकारकडे समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेनसाठी पैसे आहेत मात्र दुष्काळात शेतकऱ्यांसाठी द्यायला पैसे नाहीत हे दुर्दैव आहे
1
84,307
, & , ! बी व्हि जी उद्योग समुहा मार्फत लोकांना रोजगार देणारे, नोकरीच्या मागे पळणाऱ्या बहुजन समाजातील एक यशस्वी उद्योजक हनुमंतराव गायकवाडांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
1
84,310
आॅक्टोंबर रोजी जयसिंगपूर येथे वी ऊस परिषद खासदार राजू शेटटी यांची बांबवडे येथील भात परिषदेत केली घोषणा
1
84,311
अभिनंदन!कौतुकास्पद प्रयत्न असे उपक्रम सातत्याने राबविले जावेत! _
1
84,314
मराठी पत्रकारीतेचे जनक 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनतसेच,प्रवाहाच्या बाजूने वाहत न जाता निर्भिडपणे,सदसदविवेकबुद्धी जागृत ठेऊन निःपक्षपातीपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार बंधु-भगिनींना आजच्या दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
1
84,315
हिरक महोत्सवी महाराष्ट्र दिनाच्यातसेच जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
1
84,317
कमलपत्राप्रमाणे सार्वजनिक जीवनात वावरणारे शंकरराव चव्हाण राष्ट्राला प्रेरणा देणारे एक आदर्श आहे शंकररावजींनी लघु,मध्यम व मोठे पाटबंधारे प्रकल्प करून कोरडवाहू शेतीत रात्रंदिवस राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविली 'जलसंस्कृतीचे जनक' डॉ शंकररावजी यांना विनम्र अभिवादन
1
84,318
मा सर्वोच्च न्यायालयातील आयकर दाव्यासंदर्भात झालेला निर्णय व कार्यवाही याबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाची बैठक मार्च रोजी शिवाजीनगर, पुणे येथे झाली साखर कारखान्यासंदर्भात अनेक महत्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली
1
84,321
अंधारात वळवळणाऱ्या किड्यांनो तुम्ही अंधाराची पूजा करत रहा जग प्रकाशाच्या दिशेनेच वाटचाल करीत राहिल
1
84,322
पालघरचे माजी खासदार, भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री चिंतामणजी वणगा यांना स्मृतिदिनी भावपूर्ण अभिवादन
1
84,323
आज बेस्ट संपाचा वा दिवस कर्मचाऱ्यांनी वारंवार निवेदन देऊनही सरकारने दखल घेतली नाही मनपा शिवसेनेकडे आहे, बेस्ट शिवसेनेकडे आहे, परिवहन खातं शिवसनेकडे आहे तरी यांना तोडगा का काढता येत नाही? गावगाडा सांभाळणारा कर्मचारी वर्ग संपावर जात आहे हे सरकारचं अपयश आहे
1
84,324
आज मी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी व सर्व फ्रंटलच्या अहमदनगर शहरात आयोजित कार्यकारणी बैठकीत सहभागी होतो आहे
1
84,325
जेष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी आयुष्यभर समाजवादी व पुरोगामी विचारसरणी जोपासली महात्मा गांधी साने गुरुजींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या जिवनावर होता जेष्ठ विचारवंत असलेल्या भाई वैद्य यांच्या निधनाने महाराष्ट्राचे जेष्ठ वैचारिक मार्गदर्शक हरपले भावपूर्ण श्रद्धांजली
1
84,328
आज हे उपोषण केवळ स्मरण आहे, पण प्रश्न सुटले नाही आणि रेंगाळत राहिले तर पंकजाताईच्या नेतृत्वात जनता रस्त्यावर उतरून संघर्ष करेल राज्य सरकारने नियोजनाप्रमाणे काम केले तरी प्रश्न सुटणार आहेत, फक्त त्यांनी ती इच्छाशक्ती दाखविण्याची गरज आहे!
1
84,329
महाविकास आघाडीचे नेते,आमदार मा श्री जी यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!त्यांच्यासारखी अनुभवी आणि सक्षम व्यक्ती विधानसभेत मांडल्या जाणाऱ्या विषयांना योग्य न्याय देईल,यात शंका नाही कायदे नियमांचे पालन होईल,असा विश्वास आहे
1
84,331
ती बदलून निवासी भागासाठी % आणि व्यावसायिक बांधकामासाठी % एफएसआय मोफत देण्याचा बदल करण्यात आला त्यामुळे मागच्या दाराने विकासकाला एफएसआय ची खैरात वाटण्यात आली आहे
1
84,332
रेशीम लागवड
1
84,333
मा पंतप्रधान यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या दुसऱ्या पर्वातील वर्षपूर्ती निमित्ताने स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधणारे पत्र लिहिले आहे माझ्या मतदार संघातील वाँर्ड मध्ये हे पत्र मी घरोघरी पोहचवले
1
84,334
मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन हा शांतीलालजी मुथा यांचा अतिशय स्तुत्य उपक्रम !नेहमीप्रमाणेच आजही ते समाजसेवेत अग्रणी आहेत कोरोनाविरुद्धचे युद्ध हे आपल्या सर्वांचे आहे _
1
84,336
केरळमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी महाराष्ट्रातील डॉक्टरांनी मोठे योगदान दिले देशात कुठे आपत्ती आली, तरी महाराष्ट्र मदतीत अग्रेसर असतो मंत्री श्री गिरीश महाजन स्वतः या चमूसोबत गेले होते
1
84,337
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
1
84,338
आज जन्मदिनी मला भरभरून प्रेम देणारे, शुभेच्छा देणारे कार्यकर्ते, पदाधिकारी व विविध क्षेत्रांतील मान्यवर यांचा मी आभारी आहे माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करणार्या असंख्य दात्यांचेही मी आभार व्यक्त करतो सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
1
84,339
आज माझ्या मतदारसंघातील विविध तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून तत्काळ पंचनामे करावे अशी मागणी जिल्हाधिकारी श्री नवल किशोर राम यांना पत्र पाठवून केली
1
84,340
नांदेडच्या किनवटमध्ये आयोजित रॅलीत सहभागी झालो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'शिवस्वराज्य यात्रे'ला तरुणाई खरोखरच मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहे 'नवस्वराज्य' स्थापन करण्याच्या आमच्या ध्येयात युवावर्ग आमच्या सोबत आहे!
1
84,341
भगवान परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
1
84,342
बाप्पाच्या दर्शनाची घाई !
1
84,343
मोहोळ पोलीस ठाणे, जि सोलापूर येथे कार्यरत पोलीस नाईक अभिजीत घाटे यांनी कवितेच्या माध्यमातून केलेलं हे आवाहन मनाला साद घालणारं आहे विशेष म्हणजे ही कविता त्यांनी स्वतः लिहिल्याचं कळतंय या अभिनव आणि प्रभावी जनजागृतीसाठी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन
1
84,346
अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी आज नागपूर येथे गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेतली या बैठकीत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती व संघटनात्मक कार्याची माहिती घेतली
1
84,347
सरकारचा एक पालिका सदस्य निवडणूक कायदा हा व्या घटना दुरुस्ती विरोधी आहे, त्यामुळे ते संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविण्यात यावे, अशी आग्रही भूमिका मी आज विधानसभेत मांडली
1
84,351
आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचा आहे साली या दिवशी आपलं संविधान अंमलात आलं प्रजासत्ताक राष्ट्राचे नागरिक म्हणून अधिकारांचा वापर करण्यासोबतच कर्तव्यांचंही पालन करूया देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी कटिबद्ध होऊया सर्वांना 'प्रजासत्ताक दिना'च्या शुभेच्छा!
1
84,353
जगात प्रसिध्द झालेले आमच्या तालुक्याचे भूषण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात उपस्थित होतो संत गाडगेबाबांची परंपरा पुढे चालवत किर्तनाच्या माध्यमातून समाजाचे " कान टोचण्याचे" काम इंदुरीकर महाराज करतात
1
84,354
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय साहेबांनी नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला त्या पार्श्वभूमीवर,आज मुंबईत आयोजित बैठकीला उपस्थित राहिलो यावेळी,पक्षाचे इतर मान्यवर नेते उपस्थित होते बैठकीत शेतकऱ्यांना तातडीनं मदत कशी मिळू शकेल, यावर चर्चा झाली
1
84,357
गरीबी हटावच्या नाऱ्यांनी गरीबी दूर होत नसते, त्यासाठी तशी वचनबद्धता असावी लागते मा नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छ भारत, आवास योजना, उज्वला, उजाला यासारख्या योजनांतून मोठे काम गरिबांसाठी केले परिवर्तन जमिनीवर दिसावे लागते
1
84,358
मुंबईत खाली व वर एकाचवेळी बघत जीव मुठीत घेऊन तोंड बंद करून चाला खड्ड्यांमुळे झाडांच्या ओझ्याने मराल वा शिवसेना कोटींच्या बोझ्याने मारेल
1
84,359
राज्यात ठिकाणी फळझाडांच्या परसबागा फुलवण्यात येणार आहेत तसंच राज्यभरात शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून अत्यंत जुनी झाडं शोधून तज्ज्ञ गटाच्या माध्यमातून त्या झाडांना ‘हेरीटेज’ म्हणून घोषित केलं जाईल
1
84,360
महाराष्ट्र युवक काॅंग्रेस आज करणार -छोटे व्यापारी व उद्योजकांशी चर्चाजाणून घेणार लाख कोटीचे पॅकेज त्यांच्यापर्यंत किती पोहोचले ? आणि ज्यांना मदत मिळाली नाही ते पंतप्रधानांना फोन ईमेल पत्र पाठवून विचारणार जाब ऑगस्ट पर्यंत करणार पर्दाफाश
1
84,361
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने काही नियम आखले होते मात्र आता ते नियम आणखी कडक केले जात आहे ज्या परिसरातील हे रुग्ण आहेत तो परिसर आधीच सील करण्यात आला होता मात्र आता त्या परिसराच्या घरातील एकच व्यक्ती जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर सोडला जाईल
1
84,362
बीड जिल्ह्यातील शरद साबळे या कांदा उत्पादक तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातच गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना घडली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा साहेब यांच्यासमवेत आज आत्महत्याग्रस्त साबळे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले
1
84,363
वर्धा जिल्ह्याच्या दौर्यावर असताना आमचे माजी खासदार विजयराव मुडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले विजयराव मुडे यांचे नुकतेच निधन झाले
1
84,364
दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात आज पक्षाच्या सुरु असलेल्या बैठकीबाबत प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली
1
84,365
सरकारच्या दबावाखाली विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा दूरदर्शन प्रयत्न करत आहे विरोधी पक्षांच्या टिका करण्याच्या संविधानिक अधिकारावर गदा आणण्याचा हा प्रकार आम्ही सहन करणार नाही दूरदर्शन वर मी रेकाॅर्डिंग करण्यास नकार दिला ते लिखित पत्र
1
84,366
राज्यपाल दिवस झाले तरी कोणतीच पावलं उचलत नाहीत सत्ता स्थापन करण्याची त्यांची जबाबदारी आहे त्यांनी स्वत:हून प्रत्येक पक्षाशी पहिल्या दिवसापासून चर्चा केली पाहिजे होती राज्यपालांवर भाजपाचा दबाव आहे असे दिसते राष्ट्रपती राजवटच यावी हा त्यांचा प्रयत्न आहे का?
1
84,367
आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीत सहभाग घेतला पालकमंत्री म्हणून गिरीश बापट यांनी कोणतं चांगलं काम केलं?याचा विचार पुणेकरांनी केला पाहिजे जोशी यांना प्रचंड मताधिक्यानं दिल्लीत पाठवून यांची ताकद आपण वाढवू या!
1
84,369
मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना चौरस फुटाची घरे देण्याचे आश्वासन राहुल गांधीजी यांनी दिले होते त्यांचाच पक्ष आणि हे सरकार तेही आश्वासन पाळायला नकार देत आहेत
1
84,370
देशातील तमाम हिंदूसाठी हिंदूह्रदयसम्राट मा बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला होता,त्यांची सेना आज या देशात येणारे आणि इथे आलेल्या हिंदुंना मतदानाचा हक्क नको?अशी भूमिका नागरिकत्व सुधारणा विधेयकावर घेते रोज नवे युटर्न सत्तेसाठी पहा कशी कमाल काँग्रेसचे हमाल दे धमाल!
1
84,371
या बैठकीस खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिल बाबर, पं स सभापती, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते
1
84,372
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माझे सहकारी धनंजय मुंडे यांच्यासोबत परिवर्तनयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या नियोजनाबाबत चर्चा झाली
1
84,373
: खा श्री राजू शेट्टी यांच्या याचिकेवर निर्णय , याचिका निकाली , आठवाड्यात केंद्र सरकारने खा राजू शेट्टी यांच्या रोजीच्या - च्या बेस रेट बदलास आक्षेप घेणाऱ्या पत्रास उत्तर देण्याचे
1
84,381
" दुसरी 'कापूस -सोयाबीन -तूर परिषद' , ठिकाण-राजुरा गणपती, ता भोकरदन जिल्हा-जालना दि नोहेंबर
1
84,383
एकिकडे केंद्र सरकारकडे परिक्षा रद्द करा, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केली दुसरीकडे सरकार विद्यापीठांना परिक्षा फी गोळा करायला सांगतेय?प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात "सरासरी" सरकारचे हे "सरासरी" वागणे!
1
84,384
आधुनिक पत्रकारितेचा पाया घालणारे सकाळ या दैनिकाचे संस्थापक व पीटीआय चे अध्यक्ष यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
1
84,386
विदर्भ दोन दिवसांच्या पूर्व विदर्भाच्या पाहणी दौर्याचा प्रारंभ नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील झुल्लर येथून केला शेतीचे प्रचंड मोठे नुकसान या भागात झाले आहे घरांचा प्रश्न स्थानिकांसमोर आ वासून उभा आहे
1
84,387
केंद्र सरकारचे आज समाजातील पिछडलेल्या वर्गाकडे लक्ष नाही या वर्गासाठी परिवर्तन करण्याचे काम आपण केले पाहिजे ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे ते ठराविक समाजाचा विचार करून निर्णय घेण्याचे काम करत आहेत बहुसंख्य लोकांना याची जाणीव नाही
1
84,389
आज माणगाव तालुक्यातील ग्रामस्थांसह संवाद साधला आघाडीच्या उमेदवार येथील स्थानिक आहेत लोकांना भेटण्यासाठी उपलब्ध असतात जि प अध्यक्षा म्हणून त्यांनी सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेत विकासकामं केली त्यांना मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार जनतेने केला आहे
1
84,390
सदर बातमी हृदयद्रावक असली तरी समाजात अनेक गैरसमज आहेत कोरोना पेशंटचा मृतदेह हा कोरोना बाधित व्यक्ती इतका धोकादायक नसतो प्रशासनाने अचूक वैज्ञानिक माहिती जनतेला द्यावी - - -
1
84,391
मध्य प्रदेशचे कमलानाथ जी यांच्या पाठोपाठ आता छत्तिसगडचे मुख्यमंत्री बघेलजी यांचीही शेतकरी कर्जमाफीची घोषणा ज्या गोष्टीला महाराष्ट्रा्च्या मुख्यमंत्र्यांना दोन वर्ष अभ्यास करावा लागला व लाखो शेतकऱ्यांना अनेक तास अर्ज करण्यासाठी रांगेत उभं रहावं लागलं ती गोष्ट फक्त दोन तासात
1
84,393
युवक हाच च्या परिवर्तनाचा आधार असणार आहे, त्याच्या आत असलेल्या संतापाचा आवाज बनून युवक काँग्रेस काम करेल, चौकीदार परत पाठविण्याची वेळ झाली आहे, सज्ज व्हा! आज नाशिक येथे युवक काँग्रेसच्या विभागीय बैठकीला संबोधित केले
1
84,394
संरक्षणमंत्र्यांच्या निषेधार्थ एचएएल कर्मचाऱ्यांचा मोर्चा ? = &
1
84,395
माजी राज्यमंत्री, व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते तुकाराम दिघोळे यांचे नुकतेच निधन झाले आज त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली व सांत्वन केले
1
84,397
डिसलेक्सिया या आजारावर अत्यंत हीन टिप्पणी मोदींनी केली आहे लिओनार्दो द विंची, आईन्स्टाईन, पिकासो, ग्रॅहम बेल, जाॅन एफ केनेडी, जाॅर्ज वाॅशिंग्टन , टाॅम क्रुझ इ अनेकांना डिसलेक्सिया होता पंतप्रधान मुलांना असंवेदनशील होणं शिकवत आहेत का? का थट्टा उठवणे?
1
84,398
सकाळ रिलीफ फंड व आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी माळीण वसतीगृहाच्या इमारतीचा उदघाटन सोहळा जनता विद्या मंदिर,घोडेगाव, ता आंबेगाव, जि पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष मा प्रतापराव पवार यांच्या हस्ते पार पडला
1
84,400
पुण्यातील बालेवाडी येथील एका प्लॉटची रुंदी केवळ मीटर होती, मात्र कायदेशीररित्या केवळ मीटरच्या जागेत बांधकाम करता येत नसल्याने सदर बांधकाम व्यावसायिक यांनी बाजूच्या प्ले ग्राउंड साठी आरक्षित असलेल्या मीटर अतिक्रमण करून मीटर रुंदी दर्शवून वाहिवाटीचा नकाशा प्राप्त केला
1
84,401
मुळशी पंचायत समितीच्या वतीने आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना गौरविण्यात आले यावेळी तालुक्यातील शिक्षकांशी संवाद साधला
1
84,402
ही लोकशाहीची विटंबना असून, अत्यंत किळसवाणा प्रकार आहे भाजपच्या काळात लोकशाही धोक्यात आली आहे
1
84,405
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्व गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
1
84,406
सरकारनं सत्तेत येताच 'जलयुक्त शिवार' योजनेंतर्गत गावच्यागावं दुष्काळ-टँकरमुक्तीचं स्वप्न दाखवलं पण वर्षात टँकर संख्या,फेऱ्या वाढल्याचं दिसतंय अनेक भागांत - दिवस पाणी नाही किती गावं दुष्काळमुक्त झाली?पाणलोट क्षेत्र विकास कामाच्या कंत्राटातही भ्रष्टाचार झाला
1
84,407
पर्यटनासाठी उझबेकीस्तान येथे गेलेले भारतीय पर्यटक कोरोनामुळे तेथेच अडकले आहेत जी आपणास विनंती आहे की कृपया त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत ही विनंती
1
84,408
काल पोस्को कंपनीच्या व्यवस्थापकाला पंतप्रधानांचा उल्लेख केल्याबद्दल भाजप पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या समक्ष मारहाण केली पालकमंत्र्यांसमोरच कायदा हातात घेतला जात असेल तर ते दुर्दैवी आहे
1
84,409
आणि चहा घेताना काही क्षण बच्चे कंपनीसोबत घालविता आले, हा आनंद अवर्णनीयच
1
84,410
हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी ज्यांनी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चरित्र, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू दिले अशा राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
1
84,413
देशाच्या बिकट अर्थव्यवस्थेमुळे बँकांना व्यवहार हाताळणं अवघड बनलंय आर्थिक गर्तेत सापडलीय रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घातलेत पुढचे महिने ठेवीदारांना नाहक त्रास होणार आहे च्या चुकीच्या धोरणांमुळे बँका डबघाईला आल्यात
1
84,416
| मालेगाव महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून कोरोनामुळे उदभवलेली स्थिती आणि त्यावर केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली मालेगावमध्ये सुरूवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले त्यावेळी चाचण्यांची संख्या सुद्धा अतिशय कमी होती आता परिस्थिती सुधारते आहे
1
84,417
कळला अजेंडा? दोन समाजात अशी तेढ निर्माण केली जाते हे महाशय जी आणि यांचे प्रेरणा स्थान आहेत, माहिती करीता!
1
84,418
ये फेका बीएसएनएल जुमलाचिटींग इंडिया
1
84,420
राज्यातील शेतकऱ्यांच्या दुरावस्थेबाबत माझी मुलाखतआश्वासनांचे काय झाले, मुख्यमंत्री साहेब?
1
84,422
समडोळी, कवठेपिरान, दुधगाव, बागणी, शिगाव, कोरेगाव, भडकंबे, नागाव पोखर्णी गावातील प्राथमिक गरजा पूर्ण होत आहेत का, गावं निर्जंतुकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे का याची पाहणी केली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांत अंमलबजावणीसाठी सरपंच, ग्रामसेवक, आरोग्यसेवक यांना सुचना देखील केल्या
1
84,423
अयोध्येत बुद्ध विहार उभारण्यासाठी प्रयत्नशील
1
84,424
राज्यात कार्यरत असणार्या पतसंस्थांमध्ये लाख कर्मचारी काम करतात सहकार क्षेत्रातील पतसंस्था चळवळीला बळकटी देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मागण्या फेडरेशनने मांडल्या प्रलंबित प्रश्नांसाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल
1
84,426
माझी राज्य सरकारला पुन्हा विनंती आहे की, त्वरित निर्णय घेऊन शेतकर्यांना दिलासा द्यावा त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये !
1
84,427
लोकमत संसदीय जीवनगौरव पुरस्कार आदरणीय यांना प्रदान करण्यात आला संसदीय लोकशाही बळकट करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी तसंच अनेक संसदीय समित्यांचं नेतृत्वही त्यांनी केलं त्यांचं हे योगदान अनेक पिढ्यांना दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करत राहील
1
84,429
जून, सेवादलाचा स्थापना दिवस सेवादलाचा ध्यास घेऊन नवसमाज निर्मितीचं स्वप्न बघणा-या सर्व आबालवृध्द सेवादल सैनिकांना वर्धापन दिनाच्या मनापासून सदिच्छा !!
1
84,430
सत्याची बाजू निर्भीडपणे मांडणाऱ्या, निष्पक्षपणे न्यायासाठी झगडणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना 'राष्ट्रीय पत्रकारिता दिना'च्या हार्दिक शुभेच्छा!
1
84,432
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात यापुढे हयगय अजिबात सहन केली जाणार नाही दक्षता व गुणवत्ता नियंत्रणाची कार्यवाही अधिक प्रभावी आणि चौकसपणे केली जाईल कंत्राटदाराने निविदेतील अटी, कामाची गुणवत्ता आणि विहित कालावधीबाबत कसूर केल्यास त्यांच्यावर कठोरतेने कारवाई करण्यात येईल
1
84,433
केंद्रातील व राज्यातील सरकारच्या नाकर्तेपणा व अपयशाचा पंचनामा करण्यासाठी काँग्रेस पक्ष राज्यभरात जनसंघर्ष सभा घेणार आहे आज दुपारी वा मी दौलताबाद जि औरंगाबाद येथे पहिली सभा घेणार असून सायंकाळी वा औरंगाबाद शहरात सभा घेणार आहे मोठ्या संख्येने सहभागी व्हा
1
84,434
बंधूभाव सारे जपू याकार्य मनोभावे करू याअंध:कार सारा घालवूयालक्ष लक्ष ज्योती पेटवू याभाऊबीजच्या अनेक हार्दिक शुभेच्छा! !
1
84,435
दसऱ्याच्या आपणांस खुप-खुप शुभेच्छा ही विजयादशमी आपल्या आणि सर्व इष्टमित्रांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, यश घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना
1
84,436
ज्या जागेवरून आजपर्यंत भाजपाने विजयाचे अनेक ऐतिहासिक संकल्प केले त्याच वांद्रे येथील रंगशारदा येथे आज भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीची बैठक सुरू झाली केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, मुख्यमंत्री आणि भाजप नेते, पदाधिका-यांचे स्वागत करण्याची संधी मला मिळाली!
1
84,437
शिवसेनेने सीएएचे लोकसभेत समर्थन आणि यू-टर्न घेऊन राज्यसभेत विरोध केला होता आता कृषी विधेयकालाही लोकसभेत पाठींबा आणि राज्यसभेत विरोधात भाषण करुन सभात्याग म्हणजेमहापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवना पर्यंत "सेम टू शेम!"गल्लीत नुसताचगोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ!!
1
84,438
रेल्वे;संरक्षण;बीपीटी आदी केंद्र सरकार च्या जमिनीवरील झोपड्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकार ने केंद्राच्या जमिनी खरेदी कराव्यात आणि त्या जमिनीवरील झोपड्यांचे पुनर्वसन करण्यासाठी तेथे एस आर ए योजना राबवावी त्यासाठी लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार
1
84,439
कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील आणि पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्याशी आज चर्चा केली
1
84,440
राज्यातील मानधनावरील कर्मचाऱ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार कोतवालांच्या मानधनात भरीव वाढ
1
84,441
आदरणीय पवार साहेब कृषिमंत्री असताना सर्व नीट सुरु होतं, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येत होते पिकांना भाव दिला जात होता जेव्हा संकट यायचे तेव्हा संकटातून बाहेर काढण्याचे काम सरकारकडून व्हायचे पण आता ते दिवस उरले नाही
1