index
int64
10k
84.9k
text
stringlengths
2
5.29k
label
int64
0
4
84,710
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी परीक्षेत सरकारने सामूहिक कॉपीला उत्तेजन दिले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे, विद्यमान सरकारने जाणूनबुजून केलेला हा घोटाळा "व्यापम" पेक्षाही गंभीर आहे
1
84,711
जलयुक्त शिवार योजनेत फक्त जनतेने केलेले कामच यशस्वी झाले आहे, त्या कामाचे श्रेय सरकारने घेऊ नये, सरकारच्या योजनेत भ्रष्ट्राचारच झालेला आहे जलसंपदा मंत्री यांनी खोटे दावे करण्यापेक्षा राज्यपाल महोदय यांना पूर्ण केलेल्या प्रकल्पाची यादी द्यावी
1
84,712
कोविड आधी असलेल्या स्लीपरच्या भाड्यात आता श्रमिक स्पेशल करिता ₹ वाढ केली आहे, हा असंवेदनशीलपणा नव्हे काय? कोविडसाठी मोदी सरकारने काय दिले? हॉलिडे स्पेशल, जनता श्रेणीच्या सर्व एक्सप्रेस सबसिडीत चालवल्या जात होत्या ने सुरू केलेली गरीबरथ ही एसी ट्रेन सबसिडी वरच चालत होती
1
84,713
पुणे शहरातील मतदारांची नोंदणी खडकवासला विधानसभा मतदारसंघात झाली आहे तसेच हजार मतदारांची दोनदा नोंदणी झाली असून त्यावर कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे केली
1
84,715
आमचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी शत शत नमन !
1
84,717
मोठा झालो असलो तरी आईसमोर लहान आहेपुन्हा बालपणात जाऊन तिच्या कुशीत झोपण्याची तहान आहे सर्वांना मातृदिनाच्या मनस्वी शुभेच्छा!
1
84,718
शिवछत्रपतींचा आशिर्वाद म्हणून सत्तेवर येणा-या फडणवीस सरकारला शिवाजी महाराजांच्या रायगडावरील तलवारीचे रक्षण करता आले नाही जाहिर निषेध
1
84,719
माझ्या राजकीय व सामाजिक जीवनातील अतिशय निकटचे मित्र व सहकारी विनायक पाटील यांच्या सहचारिणी श्रीमती सरोज पाटील यांचे निधन वेदनादायी आहे मित्र विनायक पाटील यांच्या व कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो भावपूर्ण श्रद्धांजली!
1
84,721
भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघ आयोजित कामगार दिन माझगाव येथील कार्यक्रमास भेट दिली !
1
84,722
महिला बचत गटांचे खेळते भांडवल आता लाख रूपये
1
84,724
कर्नाटक सरकारतर्फे अल्पसंख्याक मंत्री श्रीमंथ पाटील, स्लमबोर्ड अध्यक्ष मेहशकुमार कुमाट्टली, अतिरिक्त मुख्य सचिव राकेश सिंग तर महाराष्ट्रातर्फे मंत्री राज्यमंत्री खा संजय पाटील व स्थानिक आमदार उपस्थित होते
1
84,725
मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून राजगड अतिशय महत्त्वपूर्ण आहे यामुळेच ज्या वेल्हा तालुक्यात हा किल्ला आहे त्या किल्ल्याचे नाव त्या तालुक्यात देण्यात यावे अशी आमची मागणी आहे
1
84,727
इचलकरंजी ता हातकंणगले येथे फासेपारधी आदिवासी संघटनेच्यावतीने व घाळीमाता यात्रेनिम्मीत्त झालेला कार्यक्रम
1
84,728
व पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना गृह विभागामार्फत तशी मुभा असावी, अशी विनंती करणारे पत्र मी महाराष्ट्र राज्याच्या माननीय गृहमंत्र्यांना पाठवले आहे गृहमंत्री या बाबीकडे वैयक्तिक रीतीने लक्ष देतील, अशी मला अपेक्षा आहे
1
84,729
संसदेत पारित कायदा मान्य करणे देशाचे संविधान मान्य करणे ही महामानव,भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्राची संस्कृती आणि ख्याती आहे संसदेचे कायदे आणि संविधान मान्य नाही का? याचे उत्तर राष्ट्रवादीने द्यावे, प्रश्न तुम्हाला आहे मा उध्दवजींकडे रोख नाही
1
84,731
स्व आर आर पाटील यांनी व्यक्त केलेली भिती राष्ट्रवादीच्या लक्षात आली आहे आता स्व प्रमोद नवलकर यांनी मांडलेला रात्रीचा स्वैराचार त्यांच्या पक्षाच्या लक्षात येईल का?
1
84,733
लेखणी आणि वाणीतून ठामपणे स्वराज्याची मागणी करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन
1
84,734
चे झेंडावंदन विसरा शेतकरी प्रश्नांवर महाराष्ट्रापासून आंदोलनाची धग सुरू होताच देशभरातील शेतकरी चळवळीतील
1
84,735
भारताचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ राजेंद्र प्रसाद यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
1
84,736
सेल्फी विथ फार्मर ! तर तुम्हाला गाल चोळत यावे लागेल - खा राजू शेट्टी
1
84,737
कोरोना विरोधातली लढाई ही अफवा व गैरसमजांविरोधातही लढावी लागणार आहे महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे यांनी कोरोनाविषयी तथ्य व गैरसमजांसंदर्भात माहिती प्रकाशित केली आहे ती बारकाईने वाचणे आवश्यक आहे
1
84,739
औरंगाबाद येथे माजी सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांच्या निवसस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी स्वतः लिहिलेले "मी मराठवाडा आणि महाराष्ट्र" हे पुस्तक भेट दिले
1
84,740
चंद्रपुरच्या विकासा साठी आणि मोदीजीं चे हात मजबूत करण्यासाठी हंसराज जी अहीर यांना रेकॉर्ड मतांनी विजयी करण्याचे आवाहन भद्रावती येथील सभेत केले
1
84,741
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना करमणुकीसाठी अनुसया महिला उन्नती केंद्राच्या वतीने शिवगिरी कार्यालय, मंचर येथे वऱ्हाड निघालं लंडनलाहे नाटक झाले मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या महिलांना मार्गदर्शन करताना व कलाकारांना सन्मानित करताना अध्यक्षा मा किरणताई वळसे पाटील
1
84,743
स्वतःच्या प्राणांची आहुती देत देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या वीर शहिद जवानांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन
1
84,744
थोर स्वातंत्र्य सेनानी, समाजसुधारक, भूदान चळवळीचे प्रणेते, भारतरत्न, आचार्य विनोबा भावे यांना स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली
1
84,747
देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर हा गेल्या वर्षांतील सर्वाधिक हा दावा मी नाही राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयच करतंय मोदीजी तुमच्या नोटबंदीनं काय साध्य केलं? देशातील तरूणांना रोजगार देणं तर सोडाच, ज्यांच्याकडे रोजगार होता त्यांच्या पोटावरसुद्धा तुम्ही पाय दिला
1
84,750
ज्येष्ठ रंगकर्मी जयराम कुलकर्णी यांच्या निधनामुळे आपल्या भूमिकांमधून घराघरात पोहोचलेला एक उत्कृष्ट अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे त्यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली
1
84,753
चांगल्या दिसणाऱ्या निर्णयामागचा छुपा अजेंडा %
1
84,754
आज टिळक भवन मुंबई येथे राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटींच्या अध्यक्षांची बैठक घेऊन संवाद साधला व संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला
1
84,756
कसाबला फाशीची शिक्षा देण्यात महत्त्वाची भूमिका वठविणारे श्री हरिश्चंद्रजी श्रीवर्धनकर यांची प्राणज्योत मालवली अलिकडेच रूग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे
1
84,757
कोल्हापूरच्या व्या महापौरपदी मताधिक्याने निवडून आल्याबद्दल च्या सूरमंजिरी लाटकर यांचे हार्दिक अभिनंदन!
1
84,758
राफेल विमानं खरेदी व्यवहाराची फाईल चोरीला गेल्याची माहिती सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिली या घोटाळ्यातले पुरावे नष्ट करण्याच्या हेतूनं ती फाईल जाळण्यात आली असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही मुळात संरक्षण मंत्रालयातून एवढी महत्त्वाची फाईल चोरीला जातेच कशी?
1
84,759
यांचं सरकार सत्तेवरून पायउतार होणं यांना परवडणारं नाही त्यामुळे समोर कुणी पैलवान नाही, असं विधान हे लोक करतात जे असं विधान करतात, त्यांनी याठिकाणी आखाड्यात आमच्यासोबत एकदा कुस्तीचा डाव खेळाच यांच्या पैलवानाला चितपट केल्याशिवाय राहणार नाही गुडघे टेकवायलाच लावू!
1
84,760
श्री बळीरामजी सिरस्कर हे व मध्ये जिल्हा परिषद सदस्य होते तर व मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले बळीरामजी सिरस्कर हे वंचित बहुजन आघाडीमध्ये म्हणजेच पूर्वाश्रमीच्या भारिप बहुजन महासंघात वर्ष कार्यरत होते
1
84,764
बुरुंजवाडी, ता शिरूर, जि पुणे येथे गावभेट दौरा तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम
1
84,766
माजी केंद्रीय गृह सचिव व राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांच्या रूपात मी एक मार्गदर्शक गमावला आहे ते अभ्यासू, कार्यतत्पर आणि कणखर अधिकारी होते मागील अनेक वर्षे मी त्यांच्या नियमित संपर्कात होतो व त्यांचे मार्गदर्शनही घेत होतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
1
84,768
सांगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी सहकारमंत्री कृषी राज्यमंत्री आमदार सुरेश खाडे यांच्यसह महायुतीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
1
84,769
शिष्यवृत्तीवर परदेशात शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन लालफितीच्या कारभारात अडकले त्यांच्यावर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली ही कुचंबणा का? कथित डिजीटल इंडियामध्ये समाजकल्याण खात्याच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्जाची सोय नाही?
1
84,770
हजार नाही वर्षांत हजार शेतकरी आत्महत्या!
1
84,771
आपल्या माहितीसाठी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांतील आजचे प्रती लिटर पेट्रोल दर: परभणी -₹ नांदेड -₹ अमरावती -₹ नंदुरबार -₹ बुलढाणा -₹ औरंगाबाद -₹
1
84,772
महानगरपालिका निवडणुकांपूर्वी कल्याण-डोंबिवलीकरांना सेना, भाजपाने अनेक आश्वासनं दिली हजारो कोटींचा निधी देण्याची स्वप्न दाखवली मिळाला का निधी? तुम्हीच ठरवा पुन्हा तिच चूक करणार की परिवर्तनात आम्हाला साथ देणार?
1
84,773
एप्रिलला इथे गारपीट झाली पंचनामे झालेत परंतु अजून भरपाई मिळालेली नाही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या फीचे प्रश्नही निर्माण झाले आहेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळालेली नाहीए शेतकऱ्यांनी अशा अनेक व्यथा मांडल्या
1
84,774
आद्यशिक्षिका, महिलांच्या शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या शिक्षणप्रसारक, समाजसुधारक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी भावपूर्ण अभिवादन !
1
84,775
गणेश उत्सवानिमित्त आमदार विजय भांबळे यांनी आयोजित केलेल्या ह भ प श्री रामरावजी ढोक महाराज यांच्या रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास भेट दिली
1
84,776
कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारने अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना मदतही दिलेली नाही जलयुक्त शिवार, मेट्रो कारशेड सारख्या लोकोपयोगी कामांना स्थगिती देणाऱ्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकून आम्ही आमची भूमिका माध्यमासमोर मांडली
1
84,777
राज्यात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी एकनाथ खडसे यांचा प्रवेश होऊ देतील का?
1
84,778
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस इस्लामपूर शहर नगरसेविकांच्या वतीने आयोजित 'गौराई महोत्सव' या महिला मेळाव्यास संबोधित केले
1
84,779
कंगना राणावत ने जींबद्दल वापरलेल्या हीन शब्दांचा जाहीर निषेध!कंगना ला पाठिंबा देणाऱ्या भाजपाने महाराष्ट्राच्या जनतेची तात्काळ माफी मागितली पाहिजे
1
84,780
विलासराव देशमुख साहेबांनी नंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पुलवामानंतर कोणत्या मंत्र्याने राजीनामा दिला? तुमच्या कारकिर्दीत इतके रेल्वे अपघात झाले एलफिन्स्टन ब्रिज चेंगराचेंगरीत जण मृत्युमुखी पडले अंधेरी ब्रिज अपघात आठवतो का? जी राजीनामा का नाही दिला?
1
84,781
पुढचा थांबा होता सेलडोह बुटीबोरीमध्ये प्रवेशण्यापूर्वी सेलडोह येथील नागरिकांचा उत्साह यावेळी उपस्थितांशी संवादही साधला
1
84,782
देशव्यापी किसान मुक्ती यात्रा चवथ्य दिवशी शरद जोशी साहेबांना अभिवादन करुन सकाळच्या जाहीर सभेस प्रारंभ
1
84,783
महाळुंगे येथे सुरु असलेल्या व्या वरीष्ठगट गादी व माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहिले राज्यभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत खेळत आहेत
1
84,784
अशी भरघोस साथ मिळते त्यावेळी त्यासोबत एक जबाबदारी येते त्यामुळे सक्षम विरोधी पक्ष म्हणून उत्तम कामगिरी आपल्याला पार पाडायची आहे
1
84,785
यंदाचा आणि निमित्त आपण सर्व एकजुटीने कोरोनावर मात करण्याचा संकल्प करूया
1
84,786
माजी आमदार व च्या नेत्या चंद्रकांता गोयल यांच्या दुःखद निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत
1
84,789
आदरणीय पवार साहेबांच्या कार्याशी स्पर्धा करण्याच्या नादात भाजपने चार वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या सर्व पडीक जमिनींच्या फळबागा करणार अशी घोषणा केली अशा किती जमिनींवर फळबागा फुलल्या?
1
84,793
इंधनाचा जीएसटीत समावेश नसल्याने त्यावर व्हॅट आकारला जातो आताच्या सरकारने अर्थसंकल्पात एक रूपया अधिभार आणि जूनपासून रूपयांची वाढ अशी रूपये वाढ केली आहे काँग्रेस सत्तेत असल्याने त्यांचे आजचे आंदोलन बेगडी आहे!
1
84,795
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली
1
84,797
फुले,शाहू,आंबेडकर या महापुरुषांनी देशात जो शिक्षण,समता व बंधुता हा गंगेचा प्रवाह चालवला तो असाच अविरत चालत राहो हि भगवान शिवशंकर चरणी प्रार्थना समस्त जनतेस महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
1
84,798
डॉ पतंगरावजी कदम यांच्या निधनाने अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपले !
1
84,800
मुंबईच्या रस्त्यावरील खड्यांमध्ये महापालिकेतील कारभाऱ्यांच्या "भ्रष्ट कार्य कर्तुत्वाची चाक" पहा कशी निखळून पडत आहेत !मुंबईकरांनो पहाताय ना? यांचा "बेस्ट" कारभार?
1
84,801
गरीबाची थट्टा कशाला करता? कोटींच्या महाराष्ट्रात हजार लोकांना जेवण नांदेडमध्ये लोकांना यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
1
84,803
ही कसली प्रामाणिकता?अशा पद्धतीनं जबरदस्ती मतं बळकावणं हा लोकशाहीचा अवमानच! हरयाणाच्या फरिदाबादमध्ये घडलेला गैरप्रकार म्हणजे भाजपाची हुकूमशाहीच! सत्तेचा माज चढल्यानं निवडणुकीचे नियम पायदळी तुडवणारं हे सरकार!राज्यासह देशाचं भविष्य यांच्या हाती सुरक्षित नाही
1
84,804
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हनुमंतराव डोळस यांचे आज उपचारादरम्यान मुंबईतील सैफी रुग्णालयात निधन झाले त्यांच्या निधनाने एक उमदा लोकप्रतिनिधी माळशिरसने गमावला आहे हनुमंतराव डोळस यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
1
84,805
कोणीही पक्ष सोडला तरी पक्ष संपत नसतो कोणी पक्ष सोडला तर वजाबाकीच होते असं नाही काही वेळेस बेरीजसुद्धा होते पवार साहेबांनी आमदारांपासून आमदार पुन्हा निवडून आणले होते त्यामुळे आता लोकांचा पक्षावरचा विश्वास वाढेल, असे प्रतिनिधी घेऊनच लोकांसमोर जायचं आहे
1
84,807
बोगस ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर भाड्याने घेण्याच्या निर्णयातून राज्य सरकार व भ्रष्टाचाराबाबत दुटप्पी सिध्द- सचिन सावंत
1
84,808
शेतमालाच्या निर्यातीला आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीचा आधार आणि त्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती नीती आयोग पत्रपरिषद दि ऑगस्ट
1
84,809
सातारा – %सांगली – %कोल्हापूर % ही पावसाची अधिकृत आकडेवारी या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात -% अतिरिक्त पाउस झालेला नाही
1
84,810
शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री दौलत दरोडा, ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य संजय निमसे, शहापूर तालुकाध्यक्ष मनोज विसे, जिल्हा परिषद सदस्य रोहिदास शेलार, हरिष दरोडा यांनी आज भेट घेतली
1
84,811
गुजरातचे विरोधी पक्ष नेते परेशभाई धनानी स्वत: रस्त्यावर उतरतात
1
84,812
अन्नदाता सुखी भव योजनेचा आज माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते शुभारंभ होत आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे
1
84,813
ज्येष्ठ काँग्रेस नेते व कुडाळचे माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्या निधनामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर संघर्ष करणारे नेतृत्व काळच्या पडद्याआड गेले आहे पुष्पसेन सावंत यांना भावपूर्ण श्रध्दांजली!या कठीण प्रसंगात संपूर्ण काँग्रेस पक्ष सावंत कुटुंबियांच्या सोबत आहे
1
84,814
अनुभवा कोकणची माती, नाती आणि संस्कृती दि ते फेब्रुवारी पर्यंत! आजपासून सुरू होतोय आपला "कोकण महोत्सव " आपल्या सर्वांना कोकण महोत्सव साठी आग्रहाचे आमंत्रण! उदघाटन आज सायंकाळी वा स्थळ - धर्मवीर संभाजी मैदान, खोतवाडी, मिलन सब-वे जवळ, सांताक्रुझ प
1
84,815
मी आज दुपारी :वा लोकमत च्या फेसबुक पेज वर आपल्याच्या संवाद साधण्यासाठी लाईव्ह असणार आहे ' :
1
84,816
आज रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते तेच कळत नाही देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात महाराष्ट्र खड्ड्यात गेला आहे! चंद्रकांत पाटील खड्डेमुक्तीच्या तारखा जाहीर करत राहतात पण रस्त्यावरील खड्डे कमी होण्याऐवजी वाढतच राहतात! कुठे नेऊन ठेवला, महाराष्ट्र माझा?
1
84,817
यमक नीट नाही जुळलेमदत करतील का आठवले?
1
84,818
स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्या जयंती निमिते विनम्र अभिवादन !
1
84,819
डायलेसिस, केमोथेरपी यासारखे उपचार ज्यांना सातत्याने घ्यावे लागतात, अशांना कोरोना चाचणी केल्याशिवाय उपचार मिळेनासे झालेत खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी सक्तीची करायला हरकत नाही पण, त्या चाचणीचे अहवाल लगेच मिळण्यासाठी रॅपीड टेस्टची परवानगी द्यायला हवी
1
84,820
राष्ट्र टिकण्यासाठी महाराष्ट्रधर्म टिकणे अतिशय आवश्यक ! सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, ठाणे शिवजयंती फेब्रुवारी
1
84,821
राज्यातील आरोग्य व्यवस्था अतिशय वाईट असून पूर्णतः कोलमडली आहे सायन रुग्णालयात तर मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार केले जात आहेत रुग्णांना आता बेड्स मिळणे कठीण झाले आहे
1
84,822
आमचे पोलिस बांधव तर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना त्यातील सुमारे पोलिसांना लागण, त्यांच्याही उपचारांची काळजी नाही अतिशय वेदनादायी चित्र आहे
1
84,823
राज्यातील महापूरात असंवेदनशील वर्तणूक करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे असे मी म्हणालो त्यात चूक काय आहे? जनतेचा जीव जातोय आणि हे सेल्फी काढतात अंबानीच्या मालकीच्या वृतवाहिनीने माझ्याविरोधात बातमी लावली विरोधी पक्षातील नेत्यांना बदनाम करण्यासाठीच यांचे ठेकेदार बसले आहेत
1
84,824
महाराष्ट्राच्या दूरगामी विकासात अमूल्य योगदान देणारे राज्याचे शिल्पकार, ज्ञानोपासक आणि मुत्सद्दी व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
1
84,825
शिवस्मारक न्यायालयीन वादात अडकू नये याची काळजी घ्या हे मी मुख्यमंत्र्यांना याआधीच सांगितले होते निविदा प्रक्रियेतही घोटाळा झाल्याची तक्रार खुद्द समितीच्या अध्यक्षांनी केली होती चार वेळा भूमिपूजन करून दिशाभूल करण्यापेक्षा सरकारने हा भावनिक विषय गांभीर्याने हाताळावा
1
84,826
संत श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
1
84,827
मुंबईतील डबेवाले प्रतिनिधींनी आज भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले
1
84,828
वारकऱ्यांचा उत्साह, हरिनामाचा गजर, भारावलेले वातावरण हे सारे काही पंढरीची ओढ अधिक वाढविणारे या महान परंपरेसमोर आपण सारेच नतमस्तक! ।। जय विठ्ठल जयजय विठ्ठल ।।
1
84,830
विठूमाऊलीच्या मूर्ती पूजे वेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे, लीड मीडियाचे विनोद सातव, अमोलदादा हरपळे, गणेश लोणारे व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते
1
84,831
वडवली गावात स्थानिक ग्रामस्थां सोबत मतदारसंघातुन आपल्या गावी आलेली अनेक मंडळी भेटली तेथे अन्नधान्य, समाजमंदिराची पुनर्बांधणी, पंचनाम्यातील दुरूस्ती, घरकुल योजना,पाणी योजने साठी सौरऊर्जा इत्यादी समस्या जाणून घेतल्या व प्रशासना कडे याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे
1
84,834
राजीवभाऊ, आपण गुजरातच्या काँग्रेस पक्षाचे प्रभारी म्हणून काम करत आहात, या कामांमध्ये जास्त वेळ द्यावा लागणार असल्याने आपण खासदारकी सारखी मोठी संधी सोडून पक्षकार्यासाठी एक मोठा त्याग केला आहे हा त्याग काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर एक आदर्श निर्माण करणारा ठरेल
1
84,835
आधुनिक भारताचे संत, कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात 'आनंदवन' फुलवणारे थोर समाजसेवक पद्मश्री बाबा आमटे यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
1
84,836
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या चिंतन बैठकीला उपस्थित राहिलो यावेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक नियोजनाबाबत चर्चा केली आणि विभाग-निहाय आढावा घेतला
1
84,838
साहेब, चुकीच्या संगतीचा परिणाम आहे मनुवादी पक्षाची साथ सोडा नाहीतर आंबेडकरी जनता आपला साथ सोडेल जय भीम!
1
84,843
फुलंब्री विधानसभा युवक कॉंग्रेस आयोजीत करमाड जिल्हा परीषद गटाच्या बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलतांना
1
84,844
कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांना अनुदानासह मान्यता देणं, अघोषितला घोषित करून अनुदान देणं आदी मुद्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून या मुद्यांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे
1
84,845
मा यांच्यासोबत विविध विषयासंदर्भात चर्चा झाली यावेळी मा जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या संयुक्त मोजणीच्या सुचना दिल्या गावकऱ्यांना विश्वासात घेऊन एकत्रित बैठक घेण्याचे आदेश त्यांनी दिले
1
84,847
हे सरकार मराठा बांधवांच्या मागण्या तर पूर्ण करू शकत नाहीच, उलट मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावून आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे निवडणुकांच्या काळात समाजातील वातावरण गढूळ व्हावं अशीच सरकारची अपेक्षा आहे असं दिसतंय मराठा बांधव सरकारला काय दरोडेखोर वाटतायेत का?
1
84,849
रायगड जिल्ह्यातील महाड येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील एनडीआरएफच्या जवानांनी न थकता केलेल्या प्रयत्नांना सलाम त्यामुळे अनेक प्राण वाचू शकले या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत जखमींना लवकर आराम पडो,अशी प्रार्थना करतो
1
84,851
माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी मंत्री आरिफ नसीम खान, सतेज पाटील, आमदार कालिदास कोळंबकर, आ प्रवीण दरेकर, माजी आमदार विनोद घोसाळकर
1